माझे हायकू (भाग-२)
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
नकळत नजरांची भेट होते. मनेही नकळत जुळतात.
हे सगळे त्या नजरांचा नजराणा, नजरांचाच गुन्हा. 🤩😇👁👁👀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
तरीही ही नकळत होणाारी नजरानजर दोन मनांना मात्र
जोडते.
कुठल्याही इतर सोपस्कारांशिवाय. अगदी सहजतेने.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
पहिल्या प्रेमाच्या आठवणी. नेहमी स्मृतीत राहणाऱ्या.
कधी मिळते तर कधी दुरावते.आठवणी मात्र अलवार
जपलेल्या.मन त्या आठवणींमध्ये क्षणभर तरी नक्कीच
गुंतते.
प्रेमांची भाषा ही प्रेमिकांनाच समजणारी आहे.
इतरांनी अन्वयार्थ लावून ती समजणारी नाही.
समाजाचे प्रत्येक ठोकताळे लागू पडतीलच असे नाही.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रेमीजनांना एकमेकांच्या सहवासाची ओढ असते.
एकमेकांच्या भेटीने, आठवणीने, दिसण्याने जो आनंद
आहे तो इतर कशातच नाही.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
प्रेमभंग होणे अथवा प्रेमच न मिळणे, ही एक कोसळायला
लावणारी घटना. साऱ्या जगाबद्दल निरीच्छा निर्माण होते,
नावड निर्माण होते.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
इतरांनी केलेली लुडबूड, प्रेमाबद्दल ची नकारात्मक मते
ऐकायला देखील आवडत नाहीत.सारे जग से परे.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
प्रेमाच्या अवखळ कल्पना आणि विचार कधी कधी सत्यापासून
दूर असतात. या अवखळतेतून बाहेर येण्याची इच्छाच नसते.
यावर स्वतः लाच आवर घालावा लागणे म्हणजे कठीणच.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
कधीकधी आठवणीच रम्य असतात.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सगळी गंमतच. गुलूगुलू दिवसांची.
नंतर न आवडणाऱ्या गोष्टी प्रेमात असताना खूपच आवडतात.
इतरांनी केलेली न आवडणारी गोष्ट कधी कधी प्रेमात असताना
आपल्या प्रिय व्यक्तीने केली.. की चांगली वाटते.
धन्यवाद 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा