सुभाषिते व मराठी अर्थ : भाग २
भाग २ संस्कृतमधील सुभाषिते लहान संस्मरणीय श्लोक आहेत . संस्कृतमधील ' सु ' चा अर्थ चांगला, ' भाषित ' चा अर्थ बोलणे, ज्याचा एकत्रित शाब्दिक अर्थ ' चांगले बोलणे ' असा आहे . सुभाषिते नैतिक सल्ले , सांसारिक सूचना करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात . सुभाषितांमध्ये कवितेतून संदेश दिला जातो . सुभाषिते नेहमीच वाक्प्रचाररूपात असतात . ती काव्यात्मक स्वरुपात रचलेली असतात आणि भावना , कल्पना , धर्म , सत्य किंवा परिस्थितीचे संक्षिप्त वर्णन करतात . बहुतेक सुभाषितांचे लेखक अज्ञात आहेत . भारतीय महाकाव्य या स्वरूपात ...