पोस्ट्स

प्रेम आगळे

इमेज
 झुलती हिंदोळे मनमोदाचे सुंदर वेली गंधित पुष्पे कृष्ण मनोहर त्यात सावळे सवे राधिका बिलगुनी दिसते विशुद्ध प्रेम नाते आगळे मिलन होता दो जीवांचे एक प्राण जे बनुनी जाती अधीर, अपूर्णता प्रतिक्षेतली संपून सारे एकच बनती नंदनंद हा प्रेम मुरारी मनामनात गोपींच्या ठसला मदन मोहन हृदय देवुनी राधिकेच्या हृदयी वसला चिरतरुण हे प्रेम दोघांचे आदर्श साऱ्या युगायुगांचे उत्सव सृष्टीचा वसंतातला झुलती हिंदोळे मनमोदाचे अर्चना मुरूगकर 🌹🥀🦚

Ganesha

इमेज
 

Morning Ganesha

इमेज
 

गणेश

इमेज
 

बोलू आपण

 नमस्कार🙏 प्रशांत पोरे सरांच्या या गझलेतील प्रत्येक शेर खास शब्दरचना आणि गहन अर्थ सांगतो.         *गझल क्रमांक ०१*          _कधी जाहले तुला अनावर, बोलू आपण_  _आणि वाटले बोलावे; तर बोलू आपण_  अनावर अशी भेटीची ओढ तुझ्या  मनात निर्माण झाली असेल तर आपण नक्की भेटू असे गझलकार सांगत आहेत. कुठलाही संकोच न उरता त्यावेळी बोलावे वाटले तर आपण नक्की बोलू.  _तुला भेटल्यानंतर मज इतकेच वाटते_ _मुके राहुदे उभे चराचर, बोलू आपण_  भेटल्यानंतर सगळीकडे शांतता आहे आणि तुझा एकेक शब्द मी ऐकत आहे, आजूबाजूला असणारे सर्व चराचर मुके उभे आहे.  _बोलू आपण, काय सोसले? किती सोसले?_ _जीवनातला हळवा संगर, बोलू आपण_  आपल्या माणसाला, आपण जीवन कसे जगलो हे सांगण्याची ओढ आहे. यश मिळवताना कुठे त्रास झाला, कसा पुढे गेलो, हे सांगायचे आहे. आपण एकत्र नसताना कसे जगलो हे सांगायचे आहे.  त्याचप्रमाणे विरहाचा हळवा संगर जो मनातच राहिला तो सांगायचा आहे.  _नात्यांना मर्यादा तर ओघाने आल्या_ _नको ढळू देऊस तू पदर, बोलू आपण_ आज हे एवढे जवळचे नाते परके बनत असताना त्याला काही मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या तू मर्यादेत राहूनच बोल. त्या पा

Ganesha

इमेज
 

गणेशा

इमेज