माझ्या चारोळया


   चार ओळी (four lines)मध्ये लिहल्या गेलेल्या कविता म्हणजे चारोळी.  चारोळी काव्याचा आकृतिबंध नावांतच सामावलाआहे.

     चारोळी काव्यप्रकारात २ऱ्या व ४ थ्या ओळीत यमक साधल्या जाते,त्याचबरोबर काही वेळा सर्वच ओळीत यमक साधल्या जाते.

   सहज तुलना केली तर,स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चारोळी या पदार्थांशी नाव व गुणातही सार्धम्य साधल्या गेल्याचे दिसते.त्यामुळे चारोळी कविता म्हणजे अल्पाक्षरी, छोटा आकृतिबंध व त्याचबरोबर चारोळी या पदार्थासारखा पौष्टिक, गुणवर्धक व मनाला शांती देणारा असे म्हणण्याचा मोह होतो.

     चारोळीत कवी एखादा प्रसंग,विषय मांडतात,सारांश सांगतात व ती पूर्ण कविता असते.मी इथे काही चित्र चारोळ्या पोस्ट करत आहे. 

















धन्यवाद


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा