नवरात्रीचे नवरंग
दरवर्षी नवरात्रीला नऊ वेगवेगळ्या रंगांचे महत्व असते. लोक ज्या त्या दिवशी त्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करतात. मग नवरात्रीचे नऊ रंग कोणते ? आणि या रंगांचा काय फायदा होतो. खास करून नवरात्रात नऊदिवस नऊ वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील देवीला परिधान केले जातात, अलंकाराने सजवले जाते.आपलं आयुष्य हे खूप रंगानी सजलेले आहे. त्यातील प्रत्येक रंगाचे वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात . तर मग चला, या वर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याची वैशिष्ट्ये वाचू या.
मंगळवार:
लाल
बुधवार:
निळा
गुरूवार:
पिवळा:
शुक्रवार:
हिरवा:
पुढील दिवस
मोरपंखी
जांभळा
सौ. अर्चना मुरूगकर
9762863231
तळेगाव दाभाडे, पुणे
_मनमानसी
Nice information tq 4 sharing
उत्तर द्याहटवाThank you.
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती
उत्तर द्याहटवा